चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखींची संख्या दोन हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार...
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनींचा विजय अमान्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी दुस-यांदा या पदावर निवडून आले आहेत. तिथल्या स्वतंत्र निवडणूक आयोगानं ही घोषणा केली, मात्र घनी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी...
प्रधानमंत्रींच्या हस्ते मृदा आरोग्य पत्रिका योजनेचं उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मृदा आरोग्य पत्रिका दिवस आज पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानमधल्या सुरतगड इथं मृदा आरोग्य पत्रिका योजनेचं उद्धाटन...
ब्रिटनमध्ये नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्था
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली.
भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा...
स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्याला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ भारत अभियान-ग्रामीणच्या दुस-या टप्प्यातल्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.२०२४-२५ पर्यंत चालणा-या या अभियानात हागणदारी मुक्त...
‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” बंद करू नये- देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं ''मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम'' बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
एनपीआरची अंमलबजावणी करायला अडचण नाही – उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनपीआर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या सूची हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याची अंमलबजावणी करायला आपल्या सरकारला कसलीही अडचण नाही, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं...
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केलेत. त्यानुसार येत्या पाच वर्षात १० हजार नव्या एफपीओ...
सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसीचा लाभ घेणाऱ्या महिलांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं आज जाहीर केला. प्रजोत्पादन मदत तंत्रज्ञान नियमन विधेयक -2020 आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.याअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर...
मध्यस्थांची शाहीनबागमधल्या आंदोलकांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या दोन मध्यस्थ्यांनी शाहीन बागला भेट दिली. आंदोलकांना निषेध करण्याचा अधिकार आहे, परंतु नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये, असं त्यांनी...











