के. विजय कुमार यांची केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू –कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के. विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे.
भारतीय पोलीस सेवेतले १९७५...
५० भारतीय बोटी आणि मच्छीमार श्रीलंकेच्या ताब्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या ताब्यात सध्या ५० भारतीय बोटी आणि एक भारतीय मच्छीमार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. श्रीलंकेच्या ताब्यात असणाऱ्या भारतीय...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या...
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “पाणी प्या, निरोगी राहा” उपक्रम
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी
पिंपरी : चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 'पाणी प्या – निरोगी राहा" असे या उपक्रमाचे नाव...
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु
मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे....
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास...
भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयमध्ये भारतीय संविधान कार्यशाळा संपन्न
भोसरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक...
अनेक दशकांपासून असलेल्या आव्हानांवर मात करण्याच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपलं सरकार योग्य दिशा, सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि त्याचा यथायोग्य उपयोग याच्यासाहाय्याने देशातल्या 130 कोटी जनतेच्या उज्जवल भाविष्याची पायाभरणी करत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
देशभरातल्या पोलिस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरू करण्यासाठी गृह मंत्रालयाने निर्भया निधी तून १००...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना पोलिसात तक्रार करायला सहाय्यकारी ठरतील, अशा महिला मदत केंद्राच्या स्थापनेसाठी केंद्रीय गृहखात्याने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांमधे पोलिसांत...
तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ६२ सुवर्ण पदकांसह १२४ पदकं भारताच्या खिशात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं आत्तापर्यंत १२४ पदकं पटकावली आहेत. भारताने काल ५४ पदकं पटकावली. यात २८ सुवर्ण, १९ रौप्य, आणि...











