पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान विशाल जाधव यांना श्रद्धांजली

पिंपरी : पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान विशाल जाधव  यांना अग्निशमन विभाग संततुकाराम नगर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे समवेत आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेविका...

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडी विरोधातल्या आंदोलकांच्या गुन्ह्यांच्या तपासणीसाठी राज्य सरकारनं नेमली उच्चस्तरीय...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या आणि आरे वृक्षतोडीच्या विरोधातल्या आंदोलनादरम्यान, आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी...

१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदकं पटकावून प्रस्थापित केलं वर्चस्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण पदकं पटकावून वर्चस्व प्रस्थापित केलं.‍ अँँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं चार सुवर्ण, चार...

तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...

१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा आज पाकिस्तानशी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं हा सामना...

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ हजार ३५५ कोटींच्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या तिघांना आधी चौकशीसाठी बोलवलं होतं,...

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,...

ठाण्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर आकारण्यात येणा-या टोल विरोधात मनसेचे शांततेत आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर आकारण्यात येणा-या टोल विरोधात मनसेनं ठाणे शहर आणि मुलुंडदरम्यानच्या टोलनाक्याजवळ आंदोलन केलं. फलक दर्शवत आणि घोषणा देत, मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ ते दुपारी...

नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता पुरस्कारानं देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना गौरवण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता मानांकन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे पुरस्कार निवासी, अनिवासी, तंत्रज्ञान तसंच शासकीय विद्यापीठ आणि निवासी...

नौदल दिवस आज सर्वत्र उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान बरोबर १९७१ साली झालेल्या युद्धात नौदलानं बजावलेल्या अतुलनीय कामगिरीच्या स्मरणार्थ आज नौदल दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. १९७१ साली भारतीय युद्धनौकांनी कराची बंदरावर...