फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं बातमी पडताळणी कक्ष केला स्थापन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेक न्यूजला आळा घालण्यासाठी केंद्रसरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं एक बातमी पडताळणी कक्ष स्थापन केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जनतेला आवाहन केलं आहे की, समाजमाध्यमांसह इतर कुठेही...

विकास सहकार्य हा भारत श्रीलंका संबंधांचा कणा असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला आपल्या विकासागाथेत सहभागी करण्यासाठी भारत इच्छुक आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि राष्ट्रपतीं कोविंद यांची...

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली, आणि त्यांचं अभिनंदन केलं. आगामी काळात उद्धव ठाकरे...

राज्यसभेत अशासकीय प्रस्तावांवर चर्चा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज राज्य सूचीमधून समावर्ती सूचीत हस्तांतरीत केलेल्या विषयांचा परत राज्य सूचीत समावेश करण्यासाठी घटना दुरुस्तीसह इतर आवश्यक उपाय योजना करण्यासाठीदृष्टीनं एका अशासकीय प्रस्तावावर आज...

नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता....

मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा – माजी मुख्यमंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी...

हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्याचा केंद्र सरकार विचार –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या...

आरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं दिली स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : आरे मेट्रो कारशेडच्या कामाला राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. कारशेड संबंधात पुर्नआढावा घेतला जाईल. तोपर्यंत आरेमधलं एक पानही तोडलं जाणार नाही; स्थगिती आरेमधल्या कामाला आहे, मेट्रोच्या...

अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं तालिबानी बंडखोरांबरोबर पुन्हा बोलणी सुरु केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अफगाणिस्तानातल्या अमेरिकी सैन्याबरोबर थँक्सगिव्हिंग साजरा करण्यासाठी ट्रम्प सध्या...

लखनौमध्ये ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लखनौ इथं सुरु असलेल्या ४७ व्या भारतीय पोलीस विज्ञान परिषदेच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कालपासून सुरु झालेल्याया परिषदेचं उद्धाटन...