पोलाद निर्मिती क्षेत्राला स्पर्धात्मक बनवण्यासाठी उपाययोजना- पियुष गोयल
नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि रेल्वेमंत्री आणि पोलाद मंत्र्यांनी आज नवी दिल्लीत पोलाद उत्पादकांबरोबर पोलाद क्षेत्रासमोरची आव्हाने आणि सध्याचा आयात-निर्यात कल याबाबत चर्चा केली.
उभय मंत्र्यांनी पोलाद...
पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड मधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे मृत हजारो माशांचा...
पावसाळ्यात आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
मुंबई : पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण...
वर्ष 2030 पूर्वी 50 लाख हेक्टर टाकाऊ जमिनीला पुनर्वापरात आणण्याचे भारताचे उद्दिष्ट – जावडेकर
नवी दिल्ली : दिल्ली येथील ग्रेटर नोएडा भागात इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान 14वी संयुक्त राष्ट्र संघांची भू व्यवस्थापन परिषद होणार असून,...
अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणार ; राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र...
विधीमंडळ पावसाळी अधिवेशन पुर्वसंध्येला पत्रकार परिषद
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री...
आदिवासी विद्यार्थ्यांचे गणवेश-पाठ्यपुस्तकांचे ४९ कोटी ७० लाख बँक खात्यात जमा – आदिवासी विकासमंत्री प्रा....
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे 49 कोटी 70 लाख 89 हजार 200 रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके...
बालकांविरुद्घ लैंगिक गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा
बालकांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची तरतूद
लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा 2012 मध्ये दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली...
सोलापूर येथे झालेल्या शासकीय विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी
चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी
चिंचवड : सोलापूर येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धा सोलापूर येथे...
यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झाएद अल नहिआत भारत दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि युवराज...
रुपीनगर पोस्टमास्तर यांना माहितीचे फलक तात्काळ लावण्याचे मा. प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर यांचे...
पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असा संकेत...








