बी डी डी चाळीतल्या मूळ सदनिका धारकांना १०००रु आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत मूळ रहिवासी म्हणजेच सदनिकाधारकांना प्रति सदनिका एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय काल झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुनर्वसन...
विक्रम लॅन्डर कोट्यवधी भारतीयांच्या वतीने विक्रम साराभाई यांना श्रद्धांजली म्हणून चंद्रावर उतरेल : पंतप्रधान...
नवी दिल्ली : इसरोचे संस्थापक जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मशताब्दी सोहळ्याला अहमदाबाद येथे प्रारंभ झाला. इसरो , अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभागाचे अधिकारी आणि साराभाई कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित...
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासोबत आज बैठक घेतली. लवकरच सर्व अडथळे आणि कायदेशीर वाद मिटवून नागरिकांना...
सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षा महत्वाची ; पोलीस निरीक्षक डी.एस.हाके
पुणे : सायबर साक्षरतेबरोबरच सायबर सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी केले. महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि यासंदर्भातील कायद्याची...
पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत...
जपामध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशांत आणिबाणी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानने टोकीयोसह देशातल्या ७ प्रदेशांमध्ये एका महिन्याची आणिबाणी जाहीर केली आहे. या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून आला आहे. प्रधानमंत्री शिंजो आबे यांनी ही घोषणा...
अर्थसंकल्पला कोणतही पाठबळ नाही – देवेंद्र फडवणीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या भरभराटीसाठी टाकलेलं पहिलं पाऊल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या अर्थसंकल्पाबाबत दिली.
आगामी काळात राज्य प्रगतीचा आणखी मोठी पल्ला गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला....
अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज वाहनं भंगारात काढण्याचं धोरण लोकसभेत मांडलं. अपात्र आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढल्यानं मोठं परिवर्तन घडून...
पेट्रोलिअम मंत्र्यांच्या हस्ते 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा, पुढील तीन वर्षात 1000 एलएनजी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज सुवर्ण चतुष्कोन आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर 50 एलएनजी इंधन केंद्रांचा पायाभरणी सोहळा पार पडला....
फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधात जोरदार कारवाई, महाराष्ट्र सायबर शाखेने 161...
मुंबई : कोविड-19 विरोधात लढा देतानाच फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून,...











