संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल संसदीय सल्लागार समितीची बैठक पार पडली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा रस्ते संघटना, या विषयावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक नवी दिल्ली इथं झाली....
राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कानपूरला भेट देणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा नदी पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या कानपूरला भेट देणार आहेत.
प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली...
ब्रिटनमध हाऊस ऑफ कॉमन्सवर भारतीय वंशाचे पंधरा नेते आले निवडून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमधे गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय पंधरा नेत्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थान पटकावलं, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं...
संरक्षण, सुरक्षा, संपर्क आणि व्यापारासह अनेक क्षेत्रात सहकार्य वृद्धींगत करण्याचा भारत आणि इंडोनेशियाचा निर्धार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रात संबंध आणखी दृढ व्हावेत या अनुषंगानं परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि...
ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काल प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाला बहुमत निश्चित झालं आहे. मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, ब्रिटन...
१८ डिसेंबरपासून भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेदरम्यान दोन अधिक दोन मंत्री स्तरावरील संवाद येत्या १८ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरु होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षानं निर्विवादपणे सत्ता मिळवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांचं अभिनंदन...
केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून सेवा कराची भरपाई दिलेली नाही : केंद्रीय वित्तमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा भेदभाव बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय केला जात...
संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पुर्ण झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १८ वर्ष पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली...
राष्ट्रीय जलपुरस्कार २०१९ करिता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्रस्ताव सादर करावेत
मुंबई : भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार...









