Home Blog Page 1550

मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत महाविकासआघाडीत चर्चा सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज विशेष अधिवेशनाद्वारे झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी २८२ सदस्यांना शपथ दिली. सहा सदस्य अनुपस्थित...

नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ दोन दिवसीय परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत ‘डेफकॉम इंडिया 2019’ ही दोन दिवसीय परिषद सुरु झाली. तिन्ही सैन्यदलात उत्तम परस्पर संवाद सुविधा व्हावी यासाठी ही...

एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं गेल्या पाच वर्षात प्रगती साधली असून एका क्रांतीकारी प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त...

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा शपथविधी उद्या संध्याकाळी शिवाजी पार्क...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेत्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना...

भारतीय भाषांचे मरण अटळच?

आंध्र प्रदेश सरकारने जो सर्व शाळांतून इयत्ता पहिलीपासून इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा निर्णय घेतला आहे, तो अजिबात आश्चर्य वाटण्यासारखा नाही. शनिवारच्या (१६ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’च्या संपादकीयात...

बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांची चमकदार कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकाक इथे सुरु असलेल्या आशिया तिरंदाजी विश्वविजेतेपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अतनू दास यानं कोरियाच्या ‘जिन हाईक ओह’...

उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण केले

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत असताना त्यांचे वारसदार म्हणून पुतणे राज ठाकरे यांच्याकडेच पाहिले जात होते. परंतु बाळासाहेबांनी मुलगा...

कार्टोसॅट-3 उपग्रहाचं उद्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या अत्याधुनिक कार्टोसॅट-3 उपग्रहाचं उद्या सकाळी प्रक्षेपण केलं जाणार आहे. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन सकाळी...

महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचं नाव

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकार स्थापनेच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या 3 पक्षांच्या महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

धवल क्रांतीचे उद्गाते डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त देशात राष्ट्रीय दुग्ध-दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या धवल क्रांतीचे उद्गाते डॉ. वर्गिस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त आज देशात राष्ट्रीय दुग्ध-दिन साजरा करण्यात आला.1 जून हा जागतिक दुग्ध-दिन...