Home Blog Page 1589

इराकमध्ये निदर्शकांवर अश्रुधूराचा वापर

नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदार इथं सरकार विरोधी निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. इथले कायदेतज्ञ, निदर्शकांच्या मागण्या, मंत्रिमंडळाचे निर्णय तसंच...

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी आज नवी दिल्ल्लीत प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मालापास चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले...

मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले चित्रकलेचे ब्रश पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले १३ हजार २०६ चित्रकलेचे ब्रश ठाण्यात मीरारोड इथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी एका...

औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर या काळात जागतिक धम्म परिषद

मुंबई : औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर याकाळात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषद होणार आहे. या परिषदेला श्रीलंका, नेपाळ, कंबोडीया,...

काँग्रेसनं केली तीन नगरसेवकांची हकालपट्टी

मुंबई : विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, नंदुरबारमधल्या नवापुर नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली. नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप...

३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस

नवी दिल्ली : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्य...

नव्या मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी – छत्रपती संभाजीराजे

मुंबई : नव्या  मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी राज्याच्या मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घ्यावी अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना...

सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय...

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या...

राज्याच्या विधानसभेत यंदा २४ महिला आमदार

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार...

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडनवीसच पुन्हा विराजमान होतील, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. केवळ...