आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १२ योजनांद्वारे एकूण २९ लाख ८७ हजार ६४१ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले....

आकाशवाणी संगीत संमेलन यापुढे पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी संगीत महोत्सव हा आता पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत महोत्सव म्हणुन साजरा होणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज...

चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी, एन डी आर एफच्या ४१ तुकड्या तैनात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ऊंफून हे चक्रीवादळ, उद्या बंगालचा उपसागर ओलांडून,  पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकेल. त्याचा प्रभाव दिघा, सुंदरबन, हतीया, या भागांवर जाणवेल....

औषधी आणि सुगंधी वनस्पतींवर छायाचित्रण स्पर्धेची सीआयएमएपीची घोषणा

‘जाणून घ्या आपल्या औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पती’ (मेडिकल अँड आरोमॅटिक प्लँट- मॅप) हा स्पर्धेचा विषय आहे या स्पर्धेच्या माध्यमातून औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा सीयएमएपीलाचा उद्देश नवी दिल्ली : औषधी आणि...

कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात...

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून हवामानाच्या अंदाजाबाबत साप्ताहिक व्हिडीओ

ही छोटी व्हिडिओ कॅपसूल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून उपलब्ध गेल्या  सप्ताहाच्या आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामान स्थिती आणि त्यासोबत हवामान अंदाज हे या व्हिडिओचे  ठळक वैशिष्ट्य नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय...

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे आवश्यक कागदपत्र दाखल काण्यास दिरंगाई करणा-यांना आणखी एक संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रजिस्ट्रार ऑफ कंपनीज यांच्याकडे बंधनकारक, आवश्यक कागदपत्र दाखल काण्यास दिरंगाई करणा-यांना आणखी एक वेळ संधी देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी मर्यादित देयता भागीदारी, एल.एल.पी सेटलमेंट स्कीम...

इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे आणि चलनी नोटा स्वच्छ करण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळेने स्वयंचलित यूव्ही प्रणाली केली...

नवी दिल्‍ली : हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा  रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली...

देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप  अत्याधुनिक धोरण आहे असं सांगत, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शिक्षण धोरणाची प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्र्यांनी आज...

भारत -बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरच चर्चा सुरू करण्याबाबत सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि बांगलादेशाचे वाणिज्य...