चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे १७ जण मृत्युमुखी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांची संख्या १७ वर पोचली आहे. तर या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्याही कालच ५५० वर पोचली होती. या विषाणूमुळे प्राणघातक...

केनियाचे संरक्षण दल प्रमुख सप्ताहभरासाठी भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केनियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल रॉबर्ट किबोची दि. 02 ते 06 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आमंत्रणानुसार जनरल किबोची भारत...

जपानमध्ये G-20 संमेलनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सबका साथ- सबका विकास-सबका विश्वास घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये सुरु असलेल्या G-20 ओकायामा आरोग्यमंत्री संमेलनात भारतानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ- सबका विकास- सबका विश्वास या घोषणेचा  तसंच आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा...

युरो चषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपान्त्य लढतींचं चित्र आज स्पष्ट होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरो चषक फुटबॉल’ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत काल स्पेननं स्वित्झर्लंडच्या संघाचा ३-१ असं पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात इटलीनं बेल्जियमचा २-१...

संरक्षणविषयक मुद्यांवर धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत भारत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबिया यांच्यात सहमती, भारत आणि सौदी अरेबिया यांनी एक धोरणात्मक भागीदारी परिषद स्थापन करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे, दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी परस्पर सहकार्य...

हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांत उपान्त्य फेरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँग खुल्या बँडमिटन स्पर्धेत किदंबी श्रीकांतने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिंपिक विजेता चिनी खेळाडू चेन लाँग ने दुखापतीमुळं माघार घेतल्यानं श्रीकांतला पुढे चाल मिळाली. कालच्या...

शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळता यावा यासाठी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया...

इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणकडून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचं विमान चुकून दुर्घटनाग्रस्त झाल्याप्रकरणी काहीजणांना अटक करण्यात आली आहे,अशी माहिती इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते गुलाम हुसेन इस्माईली यांनी दिली आहे. याप्रकरणी जबाबदार...

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी आज संध्याकाळी नवी दिल्लीला पोचतील. २१ तारखेला राष्ट्रपतीपदी आरुढ झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. उद्या...