विकासकांनी स्वतःसाठी आचारसंहिता घालून तिचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
विकासकांच्या समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार
मुंबई : राज्य शासन विकासकांच्या समस्या सोडविण्यासाठी तयार आहे मात्र विकासकांनी देखील स्वतःसाठी आचारसंहिता घालून तिचे पालन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.
विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज...
अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा २०१८ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या...
हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडितेचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ध्यात हिंगणघाट इथे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मागच्या आठवड्यात ती महाविद्यालयात जात असताना आरोपीने तिला भर रस्त्यात पेट्रोल...
पॅरासाइट चित्रपटला ऑस्कर पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक चित्रपट क्षेत्रात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कार आज अमेरिकेतल्या लॉस एंजलीस मध्ये प्रदान करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटासह...
आयकर विवरणपत्र अधिक गुंतागुंतीचे – दयानिधी मारन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बचतीला प्रोत्साहन देणारा नाही, अशी टीका द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत सहभागी होताना त्यांनी सांगितले,...
लोकसभेत विरोधकांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पदोन्नतींमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निरिक्षणासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या लोकसभेतल्या उत्तराने, समाधान न झाल्याने काँग्रेस, डीएमकेसह विरोधी सदस्यांनी सभात्याग केला....
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या...
श्रीलंकेचे प्रधानमंत्री बोधगया येथे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी आज बोधगया इथल्या महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना केली. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती. मंदिर परिसरात असलेल्या बोधी वृक्षाखाली बसून...
डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या चरित्रपटाचा फर्स्ट लुक जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्टीना फिल्म्स, जगुआर एंटरटेनमेंट आणि इतर दोन सहनिर्मात्यांनी भारतातील पाच वेगवेगळया चित्रपट प्रकल्पांमध्ये शंभर कोटी डॉलर्सची गुंतवणूक केल्याबद्दल माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद...











