खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी, १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २९ कांस्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो-इंडिया युवा क्रीडास्पर्धांच्या चौथ्या दिवशी आज केरळच्या प्रिसिलिया डॅनिलयनं २१ वर्षाखालच्या मुलींच्या गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर मुलांच्या...

न्यूझीलंड दौ-यासाठी भारताचा टी-ट्वेंटी क्रिकेट संघ जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी भारतीय संघात परतले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. १६ खेळाडूंच्या...

जागतिक भविष्यकालीन ऊर्जा परिषदेला अबू-धाबीमध्ये प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अबुधाबी इथं सुरु होत आहे. १७० देशांमधले साडेतेहतीस हजार प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत...

श्रीनगर –जम्मू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या संख्येनं वाहनं अडकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मिर खोरं आणि जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रात ताज्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. श्रीनगर विमानतळावरही विमान सेवाही यामुळे प्रभावित झाली आहे. जवाहर बोगद्याजवळ काल रात्री जोरदार...

जम्मू-कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिजबूल कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले असून, घटनास्थळावरुन शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हिबूल कमांडर...

अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीचे समूळ उच्चाटन करण्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा मुंबई : ज्या गावांत अवैध दारुविरुद्ध तसेच दारुबंदीबाबत ग्रामसभेद्वारे ठराव घेऊन त्याची निवेदने विभागाकडे दिली आहेत, त्या ठिकाणी प्राधान्याने अवैध मद्य निर्मिती,  विक्री व वाहतुकीचे समूळ...

ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पंधरा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज १५ सदस्यांचा संघ जाहीर केला. पश्चिम बंगालची फलंदाज रिचा घोष हा...

युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याच्या घटनेची हाजीजदेह यांची कबुली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याच्या घटनेची संपूर्ण जबाबदारी इराणचे क्रांतिकारी रक्षक जनरल अमिर अली हाजीजदेह यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सैन्याच्या तुकडीनं स्वीकारली आहे. स्थानिक दूरचित्रवाहिनीवरून...

नागरिकत्व सुधारित कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यातही आहे कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या...

महाराष्ट्रात नागपूर इथं सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नागपूर इथं दुस-या सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. वाडी इथल्या रॉमॅट इंडस्ट्रीजनं स्थापन केलेलं...