तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान खात्यानं येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर...

आरे कॉलनीतली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या आरे कॉलनीतली वृक्ष तोड थांबवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव...

केंद्र सरकारच्या इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची आजपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार आजपासून इंद्रधनुष या प्रमुख लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करणार आहे. या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या, मेंदुज्वर आणि काविळ...

जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जालंदर इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आशियाई रौप्य पदक विजेता गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं. गुरप्रितनं दोन वेळा कनिष्ठ...

सर्वजण मिळून जनतेच्या हितासाठी व्यापक कार्य करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर श्री. फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

हाँगकाँगमधे पोलिस बळाचा जास्त वापर होत असल्याबद्दल मिशेल बॅशलेट यांनी केली चौकशीची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमधे अतिशय जास्त प्रमाणावर पोलिस बळाचा वापर होत असल्याबद्दल संयुक्त् राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅशलेट यांनी चौकशीची मागणी केली आहे. मात्र, बॅशलेट यांची देशाच्या अंतर्गत...

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आपली सीमा सुरक्षित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं अभिनंदन केलं. आपल्या ट्विटवर संदेशात मोदी म्हणाले की, सीमा सुरक्षा...

एड्स विरोधी दिनानिमित्त केंद्र सरकारचा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. HIV मूळ असलेल्या...

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मोहिमेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष...

नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण विधानसभेत झालं. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असेल, तसंच...