राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेते पदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी तर जयंत पाटील यांची विधीमंडळ...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी जयंत पाटील यांची निवड झाली आहे. अजित पवार यांची पक्षाच्या गडनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्टवादी...
राज्यपालांच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेच्या निर्णयाला आक्षेप घेणारी याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात केली दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपालांचा राज्याच्या मुख्यमंत्री शपथविधी प्रक्रियेचा निर्णय मनमानी असल्याचा सांगत त्या विरोधात याचिका शिवसेनेनं आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. महाविकास आघाडीकडे संख्याबळ...
३५५ शहरांमधल्या प्रदूषणाच्या पातळीवर सरकारचं लक्ष असून त्यानुसार योजना तयार केल्या जात असल्याची केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे, असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं. वायू...
राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली...
महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाला नवं वळण देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी घेतली...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळा पूर्वी पद आणि गोपनियेतेची शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे
पिंपरी -पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची आज विशेष महासभेत निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ८१ मतांनी निवडून आल्या तर...
श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी दिली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी शपथ दिली असून, त्यात 15 मंत्र्याचा समावेश आहे. नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्याकडे...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी भारताची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दोन भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी,...
काँग्रेसने युतीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश...
प्लॉस्टिक बंदीसाठी लोकसभेत सामुहिक निर्णय घेण्याबाबत ओम बिर्ला यांची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरण्यायोग्य प्लॉस्टिकवर बंदी घालण्यासाठी सामुहिक निर्णय घेण्याबाबत लोकसभेत विशेष चर्चा व्हावी, अशी सूचना सभापती ओम बिर्ला यांनी केली.
शून्य प्रहरात,...









